Technical Support (Mon-Sat 10:30 am to 5:00 am)

Call Us On +918149203231

Veera ACADEMY 

Education Without Boundaries....!

नवोदय,सैनिक स्कूल,राष्ट्रीय मिलिट्री स्कूल,R.I.M.C.,SPI-NDA,शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्ग.

स्पर्धा परीक्षा जाहिराती व महत्वाच्या बातम्या

नवीन जाहिराती व बातम्याफॉर्म भरण्याची शेवटची तारीखपरीक्षेची तारीखमार्गदर्शक Video
सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा २०२४ फॉर्म भरण्याची लिंक२० डिसेंबर २०२३२८ जानेवारी २०२४Watch Video
R.I.M.C. डिसेंबर २०२३ परीक्षा प्रवेशपत्र----

सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा नोटीस-२०२४-----

RMS प्रवेशपत्र Download करा.----17 डिसेंबर,2023

फ्री लाईव्ह वेबिनार

आगामी नवोदय,सैनिक स्कूल,राष्ट्रीय मिलिट्री स्कूल परीक्षांच्या मार्गदर्शनविषयी फ्री वेबिनारला नावनोंदणी करा.

नावनोंदणी करा...

Pricing

Silver Level Membership

4,900 Rs

Validity - 5 yr

  • १ ली. ते १० वी,पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी
  • नवोदय,सैनिक स्कूल,RMS Live Batch रेकॉर्डिंग लेक्चर.
  • विषय-गणित,बुद्धिमत्ता चाचणी,इंग्रजी व्याकरण,उतारे.
  • आठवडी/नियतकालिक पालक मिटिंग






Enroll Now

Golden Membership

15000 Rs 

Validity - 1 yr

  • ४ थी./५वी./६वी.च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.
  • Silver Level Membership समाविष्ट.
  • विशेष: रोज एक तासाचे लाईव्ह लेक्चर.
  • विषय-गणित,बुद्धिमत्ता चाचणी,इंग्रजी व्याकरण,उतारे.
  • नवोदय,सैनिक स्कूल,RMS इंटिग्रेटेड Batch.
  • आठवडी/नियतकालिक पालक मिटिंग.
  • नवोदय १० सराव पेपर.
  • सैनिक स्कूल १० सराव पेपर.
  • राष्ट्रीय मिलिट्री स्कूल १० सराव पेपर.                                           



Enroll Now

Diamond Membership

20000 Rs

Validity - 2 Months

  • ४ थी./५वी./६वी.च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.
  • Silver Level Membership ( 5yr-Validity)
  •  Golden Level Membership (1 yr-Validity)
  • Dedicated Action Coach.
  • प्रत्येक विद्यार्थ्याची व्यक्तिगत Growth File.
  • 1-2-1 Mentorship ( 2 Months )
  • 60 लाईव्ह कार्यशाळा (Workshop).




Enroll Now

विरा प्रकाशन

शालेय स्पर्धा परीक्षा क्षेत्रात गुणवत्तापूर्ण व परीक्षाभिमुख अभ्याससाहित्याची निर्मितीसाठी कार्यरत...


Coming Soon...!

General Knowledge

सैनिक स्कूल,राष्ट्रीय मिलिट्री स्कूल,R.I.M.C. परीक्षांसाठी उपयुक्त

माध्यम : इंग्रजी व मराठी

लेखन/संकलन: खाटीक सर

मूळ मूल्य : 380 Rs

प्रकाशनपूर्व नोंदणी मूल्य : 270 ( पोस्टल खर्चासह )

संभाव्य प्रकाशन : जानेवारी 2024


नवोदय सराव प्रश्नपत्रिका संच- ६ वी

प्रिय पालक व विद्यार्थी मित्रांनो, विरा अकॅडमीतर्फे खाटीक सरांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेला *नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता ६ वी. सराव प्रश्नपत्रिका संच* महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देतांना आम्हास अतिशय आनंद होत आहे.

 वैशिष्ट्ये : 

 • प्रत्येकी ८० प्रश्नांच्या एकूण १० प्रश्नपत्रिकांचा संच.      

• सुमारे ८०० परीक्षाभिमुख अतिमहत्त्वाचे-Very Imp प्रश्न. 

 • विद्यार्थ्यांची 'मानसिक‌ भिती' घालविण्यासाठी नवोदय प्रश्नपत्रिकेच्या समकक्ष प्रश्नांचा दर्जा, रचना व छपाई. 

 • नवोदय उत्तरपत्रिकेच्या धर्तीवर १० OMR उत्तरपत्रिका संच. 

 • नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या नवीन बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्नपत्रिका संच. 

 • गणित, मानसिक क्षमता चाचणी व‌ उतार्यांवरील प्रश्नांचा समावेश. 

 • माध्यम : इंग्रजी व मराठी- विद्यार्थी आपल्या आवडीनुसार ऑर्डर करु शकतात.

💰 मूळ मूल्य ~₹ ५००.~ सवलतीच्या दरात फक्त ₹ ३६० (पोस्टल खर्चासह). - प्रश्नपत्रिका *प्रिंटेड* स्वरुपात आपल्या पत्त्यावर पोस्टामार्फत पाठविण्यात येतील.

आमच्या संपर्कात रहा...

स्पर्धा परीक्षांविषयी अद्ययावत घडामोडी,महत्वाच्या जाहिराती,मोफत अभ्याससाहित्य इ.गोष्टींचा लाभ घेण्यासाठी आम्हाला खालील समाजमाध्यमांवर Follow करा.